दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घ्या

आमदार संजय केळकर यांनी नाले सफाई पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना केली सूचना. ठाणे : आमदार संजय केळकर यांनी के व्हीला, राबोडी परिसरातील नालापहाणी दौरा महापालिका अधिकाऱ्यांसह केला. हा नाला १२ मीटर … Continue reading दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घ्या